प्रभुपाद (Booklet) ( Prabhupada (Booklet) (Marathi) )
Author: Bhaktivedanta Book Trust
Summary
पाचशे वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपात अवतीर्ण झाले व त्यांनी वर्तविले की, त्यांच्या हरे कृष्ण, हरे राम — नामसंकीर्तनाचा जयघोष भारतदेशाच्या सीमा ओलांडून जगाच्या प्रत्येक शहरात व गावात पसरेल. शेकडो वर्षे निघून गेली व श्री चैतन्य महाप्रभूंच्या निष्ठावंत अनुयायांनी त्यांचे युगधर्म प्रचाराचे कार्य विस्तारित करण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांच्याकरता ही एक आश्चर्याची गोष्टच होती की भगवंताचे हे निर्भिड भाकीत नेमके कसे व केव्हा सत्य ठरेल? त्यानंतर १३ ऑगस्ट १९६५ या दिवशी आपल्या एकोणसत्तराव्या वाढदिवसाच्या काही दिवस अगोदर, ए. सी. भक्तिवेदान्त स्वामी—एक तत्त्वज्ञानी, विद्वान आणि संत—यांनी हे कार्य करण्याच्या उद्देशाने अमेरिकेचा प्रवास सुरू केला.
Product Details
- No Of Pages: 16
- Author: Bhaktivedanta Book Trust
- Language: Marathi
- ISBN Code:
- Product Size: 21.5 x 14 x 0.2 (cms)
- Weight: 0.017 (Kgs)
Copyright © 1972, 2022, 2026 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032). All rights reserved.
All content, books, digital media, website design, and software are owned by Bhaktivedanta Book Trust.