Back to Marathi Books  Marathi Books
गरुड पुराण
Share

गरुड पुराण ( Garuda Purana )

Author: told by Rohini Kumar Dasa

$1.23
Quantity Decrease Icon Quantity Increase Icon
Location Icon Check

Summary

प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात अनिश्‍चितपणे येणारा निश्‍चित असा प्रसंग म्हणजे मृत्यू होय. म्हणूनच मृत्यू सर्वाधिक भयदायक असतो. मृत्यूनंतर काय घडत असावे, हा प्रश्‍न मनी न उद्भवणारा मनुष्य क्‍वचितच कोठे आढळू शकेल. मृत्यूनंतरचा प्रवास जसाच्या तसा वर्णिलेला जगातील सर्वाधिक अधिकृत आणि प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे गरुड पुराण. मृत्यूस कसे सहजपणे सामोरे जावे आणि मृत्यूनंतर उत्तम गती कशी प्राप्त करावी, याचे सहज सुंदर वर्णन या गरुड पुराणात आढळते.


Product Details

  • No Of Pages: 311
  • Author: told by Rohini Kumar Dasa
  • Language: Marathi
  • ISBN Code: 978-93-83430-24-6
  • Product Size: 21 x 12.5 x 1.25 (cms)
  • Weight: 0.258 (Kgs)

Copyright © 1972, 2022, 2026 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032). All rights reserved.
All content, books, digital media, website design, and software are owned by Bhaktivedanta Book Trust.