Back to Marathi Books  Marathi Books
भक्तिरसामृतसिंधू भक्तियोगाचे संपूर्ण विज्ञान
Share

भक्तिरसामृतसिंधू भक्तियोगाचे संपूर्ण विज्ञान ( Bhakti Rasamrit Sindhu Bhaktiyogache Sampurn Vidnyan (Marathi) )

Author: His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada

$1.89
Quantity Decrease Icon Quantity Increase Icon
Location Icon Check

Summary

भक्तिरसामृतसिंधू
भक्तियोगाचे संपूर्ण विज्ञान
सदर भक्तिरसामृतसिंधू हे पुस्तक रूप गोस्वामींनी लिहिलेल्या भक्तिरसामृतसिंधू या ग्रंथाचे साररूप अध्ययन होय. याचा शब्दशः अर्थ “भक्तिसागरातून मिळविलेले अमृत” असा आहे. यात भक्तियोगाचे, म्हणजेच, दिव्य प्रेममय भक्तीद्वारे भगवंतांशी जोडले जाण्याच्या संपूर्ण विज्ञानाचे वर्णन आहे. भक्तियोग हा भगवद्भावना प्राप्त करण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे आणि तो सहज तथा उदात्तही आहे. हा मार्ग विशेषतः वर्तमान युगातील सर्वांसाठी आहे.


Product Details

  • No Of Pages: 472
  • Author: His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada
  • Language: Marathi
  • ISBN Code: 978-93-88883-20-7
  • Product Size: 21 x 12.5 x 2.1 (cms)
  • Weight: 0.377 (Kgs)

Copyright © 1972, 2022, 2026 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032). All rights reserved.
All content, books, digital media, website design, and software are owned by Bhaktivedanta Book Trust.