Share
हरे कृष्ण मंत्र शक्ती आणि किमया ( Hare Krishna Mantra shakti Aani Kimaya (Marathi) )
Author: His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada
$0.59
Summary
केवळ काही वर्षातच हरे कृष्ण मंत्र घराघरात कसा जाऊन पोहोचला? ‘हरे कृष्ण मंत्र–शक्ति आणि किमया’ या पुस्तकात भारताच्या सर्वश्रेष्ठ संताने या मंत्रास परदेशात कसे नेऊन पोहोचवले आणि त्याचा जप करून लाखो लोकांनी उच्च चेतना कशी प्राप्त केली याची अद्भुत कथा वाचावयास मिळेल.
या पुस्तकात जागतिक किर्तीचे गायक बीटल्स-प्रसिद्ध जॉर्ज हॅरिसन यांची मुलाखतही सापडेल. ते हरे कृष्ण जपाचे आपले अनुभव, शाकाहारवाद, आध्यात्मिकता, पुनर्जन्म आणि भगवंत यांवर आपले विचार प्रकट करतात.
Product Details
- No Of Pages: 168
- Author: His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada
- Language: Marathi
- ISBN Code: 978-93-82176-79-4
- Product Size: 18 x 12 x 0.65 (cms)
- Weight: 0.109 (Kgs)
Copyright © 1972, 2022, 2026 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032). All rights reserved.
All content, books, digital media, website design, and software are owned by Bhaktivedanta Book Trust.